शिखर धवन टोपणनाव
शिखर धवनला ‘गब्बर’ नाव कसं मिळालं? टोपण नावामागची रंजक कहानी जाणून घ्या
शिखर धवननं शनिवारी (24 ऑगस्ट) अचानक निवृत्ती जाहीर करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. ‘गब्बर’ नावानं ओळखल्या जाणऱ्या धवननं आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानं....






