शेन वॉर्नने इंग्लंडची जर्सी घातली
जेव्हा गांगुलीशी शर्यत हारल्यानंतर वॉर्नला घालावी लागली होती कट्टर प्रतिद्वंद्वी इंग्लंडची जर्सी, वाचा तो किस्सा
काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलिया क्रिकेटने त्यांचे २ दिग्गज गमावले आहेत. ४ मार्च रोजी सकाळी रॉड मार्श यांचे निधन झाले तर संध्याकाळी फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne)....






