शेफाली वर्माने ठोकले तिसरे वेगवान अर्धशतक

नादच खुळा! १७ वर्षीय शेफाली वर्माचे वादळी अर्धशतक; केली भारताकडून तिसर्‍या वेगवान टी२० अर्धशतकाची नोंद

मार्च 24, 2021

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज शेफाली वर्माने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसर्‍या टी२० सामन्यात तुफानी खेळी केली. पहिले दोन सामने पराभूत होऊन मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने....