श्रीलंका व बांगलादेशच्या खेळाडूंनी नाही केले हस्तांदोलन
श्रीलंका-बांगलादेशच्या खेळाडूंनी लावला ‘जेंटलमन्स गेम’ला डाग! सामन्यानंतर केली नकोशी कृती
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 38वा सामना सोमवारी (6 नोव्हेंबर) बांगलादेश विरुद्ध श्रीलंका संघात खेळला. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चांगला संघर्ष पाहायला मिळाला. रोमहर्षक....






