श्रीलंकेचा बांगलादेश दौरा
BANvSL: श्रीलंकेच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव, आजचा वनडे सामना होणार की नाही? पाहा
श्रीलंका क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. उभय संघात आजपासून (२३ मे) शेर-ए-बांग्ला नॅशनल स्टेडियम, ढाका येथे ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. तर....






