श्रेयस गोपाल निकिता शिव विवाह
निकिताच्या गुगलीवर गोपाल ‘क्लीनबोल्ड’; बेंगलोरमध्ये बांधली लग्नगाठ
आयपीएल फ्रेंचायझी राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज श्रेयस गोपाल लग्नाच्या बंधनात अडकला आहे. बुधवारी (२४ नोव्हेंबर) त्याने प्रेयसी निकिता शिवसोबत लग्न गाठ बांधली. गोपालने स्वतः प्रेयसीसोबत....






