संजू सॅमसन अपयशी

संजू पुन्हा फ्लॉप! दुसऱ्या टी20 मध्येही अपेक्षांवर फेरले पाणी

ऑगस्ट 6, 2023

वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (6 ऑगस्ट) खेळला गेला. गयाना येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघ सुरुवातीलाच अडचणीत....