संजू सॅमसन आयपीएल 2024

Sanju Samson (1)

आयपीएल सुरु होण्यापूर्वी संजू सॅमसननं बदलला मोबाईल नंबर, सगळ्यांशी बोलणंही केलं बंद; काय आहे कारण?

मे 22, 2024

आयपीएल 2024 सुरु होण्यापूर्वी राजस्थान राॅयल्सचा कर्णधार संजू सॅमसननं आपला मोबाईल नंबर बदलला होता. हा खुलासा संजूचे लहानपणीचे कोच बीजु जॉर्ज यांनी केला आहे. खेळावर....

संजू सॅमसनचे असेही चाहते! चक्क घराच्या छतावर काढलं भलं मोठं पेंटिंग; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल दंग

मे 14, 2024

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन यानं आयपीएल 2024 मध्ये शानदार कामगिरी केली आहे. सॅमसनचा संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. देशभरात संजू सॅमसनच्या चाहत्यांची संख्या....

संजू सॅमसनच्या नावे आणखी एक विक्रम, आयपीएलमध्ये मोडला स्वत:चा रेकॉर्ड

मे 12, 2024

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन चेन्नई विरुद्धच्या सामन्यात फारश्या लयीत दिसला नाही. आयपीएलच्या या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या सॅमसननं चेन्नईविरुद्ध 19 चेंडूत 15 धावा केल्या.....

आयपीएलमध्ये सर्वात जलद 200 षटकार मारणारा भारतीय, संजू सॅमसननं रचला इतिहास!

मे 7, 2024

आयपीएल 2024 चा 56वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स खेळला गेला. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं फलंदाजी करताना एक मोठा इतिहास रचला आहे.....

Sanju-Samson

राजस्थान रॉयल्ससाठी संजू सॅमसनची 10 वर्ष पूर्ण, विशेष व्हिडिओमध्ये पराग-चहलनं दिली मोठी प्रतिक्रिया

एप्रिल 16, 2024

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसननं फ्रँचायझीसाठी आयपीएलमध्ये 10 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्तानं राजस्थाननं एक खास व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये संघाचा सपोर्ट स्टाफ आणि खेळाडू....