संजू सॅमसन खेळी

Sanju Samson

खर्‍याला मरण नाही! विश्वचषक संघात संधी न मिळालेल्या सॅमसनची बॅट पुन्हा चमकली

भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन विश्वचषक संघाचा भाग नाहीये. पण काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सॅमसन केरळ संघाचा कर्णधार ...