सचिन तेंडूळकर
Sachin Tendulkar Birthday : सचिन तेंडुलकरचे ‘अटूट’ 10 रेकॉर्ड्स; कोणीही मोडणे अशक्यच
‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडूळकर आज आपला 53वा वाढदिवस साजरा करत आहेत. 24 एप्रिल हा दिवस जागतिक क्रिकेटसाठी एखाद्या सणासारखाच मानला जातो. 1989....






