सरफराज खान बनाला पिता

खान कुटुंबीयांसाठी एका पाठोपाठ एक गूड न्यूज, ‘शतकावीर’नंतर सरफराज बनला पिता

ऑक्टोबर 22, 2024

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर सरफराज खानने त्याच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आनंदाची बातमी दिली आहे. पण ही आनंदाची बातमी क्रिकेटशी संबंधित नसून त्याच्या कुटुंबाशी संबंधित....