सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होणारे कर्णधार
अरर! विराट केवळ शुन्यावर बाद तर झालाच पण ‘या’ नकोशा यादीत गांगुली, धोनीलाही टाकले मागे
अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारी (१२ मार्च) पहिला टी२० सामना पार पडला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने....






