सलग दुसरा पराभव

चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव, जाणून घ्या पराभवाची ५ मुख्य कारणे

सप्टेंबर 26, 2020

मुंबई। आयपीएल 2020 च्या 7 व्या सामन्यात शुक्रवारी(25 सप्टेंबर) दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जला 44 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या....