सलामीवीर पुन्हा अयशस्वी
‘या’ 5 चुका आधीच सुधारल्या असत्या, तर भारत पाकिस्तानविरूद्ध खेळला असता फायनल
भारतीय संघाला उपांत्य सामन्यात गुरुवारी (दि. 10 नोव्हेंबर) इंग्लंडकडून 10 विकेट्सने दारुण पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या गोलंदाजी विभागाने तर अक्षरश: भारतीय चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणीच....






