साऊथॅम्पटन

‘पंतचा तो झेल सोडणे पडले असते महागात, त्यावेळी विचार आला की…’ टीम साऊदीने व्यक्त केल्या भावना

जुलै 1, 2021

इंग्लंडमधील साऊथॅम्पटनमध्ये १८ ते २३ जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ८ विकेट्सने....

अखेर जंटलमन्स जिंकले! असा खेळला गेला पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना

जून 25, 2021

टी२० क्रिकेटच्या अतिरेकामुळे कसोटी क्रिकेटची लोकप्रियता खालावल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) २०१९ मध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सुरू करण्याचा निर्णय घेतला. जूलै २०१९ पासून सुरू झालेल्या....

टेलरचा विजयी चौकार अन् न्यूझीलंडचा जल्लोष, वॉटलिंगची निवृत्ती; WTC फायनलचे भावूक करणारे अंतिम क्षण

जून 24, 2021

दोनवर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटी क्रिकेटमधील रोमांच कायम राहावा म्हणून कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात केली. या स्पर्धेदरम्यान भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड असे संघ बलाढ्य संघ....

पदार्पणापासूनच भारताला नडणाऱ्या जेमिसनची ‘अशी’ राहिली कसोटी चॅम्पियनशीमधील कामगिरी

जून 24, 2021

साऊथॅम्पटन। बुधवारी (२३ जून) न्यूझीलंड क्रिकेट संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ८ विकेट्सने पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली. न्यूझीलंडच्या या विजयामुळे....

अधिरता, उत्सुकता आणि अखेर स्वप्न हाताशी आलेच..! न्यूझीलंड संघाच्या जल्लोषाचा हा व्हिडिओ पाहून भारावून जाल

जून 24, 2021

कसोटी क्रिकेटसाठी २३ जून २०२१ हा दिवस ऐतिहासिक ठरला. १४४ वर्षांचा इतिहास असलेल्या कसोटी क्रिकेटला बुधवारी (२३ जून) आपला पहिला विश्वविजेता संघ मिळाला. कसोटी क्रिकेटचा....

न्यूझीलंड कसोटीचा पहिला विश्वविजेता; तर ‘हे’ संघ आहेत विविध आयसीसी स्पर्धांच्या पहिलेवहिल्या विजेतेपदाचे मानकरी

जून 24, 2021

बुधवार (२३ जून) न्यूझीलंडसाठी ऐतिहासिक दिवस ठरला. न्यूझीलंड क्रिकेट संघाने आयसीसीच्या पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. २ वर्षांपासून सुरु असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम....

टीम इंडियाच्या मागील साडेसाती संपेना! मागील ८ वर्षांत ‘इतक्यांदा’ झालाय आयसीसीच्या बाद फेरीत पराभव

जून 24, 2021

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात साऊथॅम्पटन येथे आयसीसी जागतिक कसोटी अंजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. हा सामना न्यूझीलंडने जिंकत इतिहास रचला. कसोटी क्रिकेटमधील न्यूझीलंड संघ....

WTC Final 2021: न्यूझीलंड म्हणजे कसोटी’किंग’, भारताला पराभूत करत पटकावले पहिलेवहिले विश्वविजेतेपद

जून 23, 2021

साऊथॅम्पटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना द रोज बाऊल स्टेडियमवर झाला. या सामन्यात न्यूझीलंडने ८ विकेट्सने विजय मिळवत जेतेपदावर....

भारत-न्यूझीलंड सामना आणि पाऊस; गेल्या २ वर्षात आयसीसी सामन्यांमध्ये दिसले हेच चित्र

जून 23, 2021

साऊथॅम्पटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आयसीसी जागितक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना द रोज बाऊल स्टेडियम, एजबॅस्टन येथे झाला. हा सामना राखीव दिवसापर्यंत म्हणजेच ६....

WTC Final, INDvsNZ, Day 5: राखीव दिवस ठरणार रोमांचक; पाचव्या दिवसाखेर भारताकडे ३२ धावांची आघाडी

जून 22, 2021

साऊथॅम्पटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना द रोज बाऊल स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्याचा मंगळवारी पाचवा दिवस होता. पहिल्या....

केन विलियम्सनचं अर्धशतक हुकलं, पण स्टिफन फ्लेमिंगला मागे टाकत केला ‘मोठा’ विक्रम

जून 22, 2021

साऊथॅम्टन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना द रोज बाऊल स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात खेळताना न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने....

नक्की झाले काय? विराट कोहली आणि दिनेश कार्तिकचा ‘तो’ व्हिडिओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

जून 22, 2021

साउथॅम्पटन। आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना द रोज बाऊल स्टेडियम, एजबॅस्टन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सुरु आहे. मात्र, या सामन्यात सातत्याने पावसाचा....

स्व:तावर बनविलेला मीम पाहून मायकेल वॉन म्हणतोय, ‘हे आवडलंय’

जून 22, 2021

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन भारतीय संघाबद्दल नेहमीच वादग्रस्त प्रतिक्रिया देत असतो. याच कारणामुळे तो नेहमी भारतीय चाहत्यांच्या निशाण्यावर असतो. अनेकदा हे वाद टोकाला देखील....

WTC Final, INDvsNZ: अखेर पावसाने मारली बाजी, चौथ्या दिवसाचा खेळ एकही चेंडू न टाकता रद्द

जून 21, 2021

साऊथॅम्पटन।  भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना द रोज बाऊल स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्याचा सोमवारी चौथा दिवस होता. मात्र,....

विराट भारीच! कोहलीने काढलेल्या पत्नी अनुष्काच्या ‘त्या’ फोटोवर भारतीय महिला खेळाडूची मन जिंकणारी कमेंट; वाचा…

जून 6, 2021

गुरुवारी (३ जून) भारतीय कसोटी संघ आणि भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने खेळाडूंना आपल्यासोबत कुटुंबीयांनाही घेऊन जाण्याची परवानगी....

Next