सायना नेहवाल घटस्फोट

बॅडमिंटनमधील ‘गोल्डन जोडपं’ आता वेगळं! सायना-कश्यप यांचा घटस्फोट, 7 वर्षांचा संसार संपला!

जुलै 14, 2025

भारतीय बॅडमिंटनमधील सर्वोच्च स्थान गाठलेल्या जोडीपैकी सायना नेहवाल आणि परुपल्ली कश्यप यांनी आपले सात वर्षांचे वैवाहिक नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही रविवारी सोशल मीडियाच्या....