सिटी क्लब करंडक फुटबॉल स्पर्धा
सिटी क्लब करंडक फुटबॉल स्पर्धेत २२ संघांचा सहभाग
पुणे। पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या मान्यतेने व सिटी फुटबॉल क्लबच्यावतीने सिटी क्लब करंडक बाद पद्धतीच्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन उद्यापासून (१२ नोव्हेंबर) होणार आहे. सदरहू स्पर्धा....






