सिद्धू फलंदाजी
पत्रकाराच्या ‘त्या’ आर्टिकलमुळे सिद्धूंंवर झालेली टीका, पण वर्ल्डकपमध्ये वादळ आणत केली होती बोलती बंद
नवज्योतसिंग सिद्धू. भारत देशातील एक नेहमी चर्चेत असणारे नाव. भारतीय क्रिकेट, राजकारण आणि टेलिव्हिजन अशा सर्व क्षेत्रांमध्ये योगदान दिलेले व्यक्तिमत्व. त्यांनी एका जुन्या प्रकरणात मागील....






