सुनील गावस्करांचे रोहित शर्माबाबत वक्तव्य
“त्याने आपला शेवटचा …”, रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीबद्दल दिग्गजाचा मोठा दावा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना सिडनी येथे खेळवला जात आहे. रोहित शर्मा या सामन्यात खेळत नसून त्यानेच विश्रांतीसाठी....






