सुरेश रैना

आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताकडून एकमेव शतकवीर; 2010 मध्ये रचलेला इतिहास

जानेवारी 2, 2026

आयसीसीची प्रमुख क्रिकेट स्पर्धा, टी20 वर्ल्डकप यावर्षी खेळली जाणार आहे. यावेळी, स्पर्धेचं आयोजन भारत आणि श्रीलंका येथे केले जाईल. येत्या 7 फेब्रुवारी स्पर्धेला सुरुवात होईल.....

सुरेश रैना पासून डेविड वॉर्नरपर्यंत, ऑस्ट्रेलिया दौर्‍यात या महान खेळाडूंच्या आवाजाने कमेंट्री बॉक्स गाजणार

ऑक्टोबर 15, 2025

भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेला आता फक्त 3 दिवसांचा अवधी उरला आहे. पहिला वनडे सामना 19 ऑक्टोबरला पर्थ येथे खेळवला जाणार आहे. वनडेनंतर....

सूर्या-देविशाचं करवाचौथ सेलिब्रेशन; प्रियंकानं रैनाला पाहत तोडलं व्रत

ऑक्टोबर 11, 2025

करवा चौथच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट खेळाडूंच्या पत्नींनीही त्यांच्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी दिवसभर उपवास केला. रात्री चंद्र पाहिल्यानंतर त्यांनी उपवास सोडला. यामध्ये भारतीय टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवची....

Suresh-Raina

सुरेश रैनानं निवडली CSKची ऑल टाइम इलेव्हन; हा खेळाडू एक्स फॅक्टर

ऑगस्ट 30, 2025

मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनाने त्याच्या ऑलटाइम चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) इलेव्हनची निवड केली आहे. त्याने सीएसके इलेव्हनमध्ये चार परदेशी खेळाडूंचा समावेश केला....

Suresh-Raina-And-MS-Dhoni

क्रिकेटविश्व हादरलं! माजी भारतीय क्रिकेटपटूला ईडीची नोटीस; पाहा नेमकं प्रकरण

ऑगस्ट 13, 2025

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या अडचणी बेटिंग अ‍ॅप प्रकरणात वाढल्या आहेत. 1xBet प्रकरणात चौकशीसाठी रैनाला आज प्रवर्तन संचालनालयाच्या (ED) कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.....

WCL 2025: पाकिस्तानच्या पराभवाच्या जखमांवर सुरेश रैनाने चोळलं मीठ, म्हणाले – ‘यांना तर आम्हीही…’

ऑगस्ट 3, 2025

दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2025 चे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. अंतिम सामन्यात प्रोटियाज संघाने पाकिस्तानचा 9 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी....

suresh raina

WCL फायनलमध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव; रैनाची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाला- आम्हीही त्यांना…

ऑगस्ट 3, 2025

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स म्हणजेच WCL 2025 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला दक्षिण आफ्रिकेकडून दारूण पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने शरजील खानच्या अर्धशतकाच्या जोरावर....

गौतम गंभीर-सुरेश रैना यांच्यात नव्या नियमावरून वाद, रैनाचा विराटला पाठिंबा! वाचा सविस्तर

जुलै 11, 2025

India vs England Lord’s Test: भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी लॉर्ड्स कसोटी सामन्यादरम्यान एक मुलाखत देऊन नव्या वादाला तोंड फोडले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर....

धोनीचा आयसीसी ‘हाॅल ऑफ फेम’मध्ये समावेश झाल्यानंतर ‘या’ माजी क्रिकेटरने केला खास मॅसेज! म्हणाला…

जून 10, 2025

Suresh Raina On MS Dhoni: भारताचा माजी विश्वचषक विजेता कर्णधार एमएस धोनीचा (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश केला आहे. आंतरराष्ट्रीय....

IPL: पुढच्या हंगामात ‘हा’ धुरंधर होणार चेन्नईचा फलंदाजी प्रशिक्षक?

मे 26, 2025

Suresh Raina IPL: यंदाचा आयपीएल हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. पण या आयपीएल हंगामात चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाची कामगिरी खूपच निराशाजनक....

suresh raina

सुरेश रैनाचा 18 कोटींचा आलिशान बंगला! आता व्हिडीओतून पहा घरातले सौंदर्य

एप्रिल 21, 2025

माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina) त्याची पत्नी प्रियंका रैना आणि 2 मुलांसह दक्षिण दिल्लीतील एका आलिशान घरात राहतो. रैनाचे हे घर आतून खूप....

नाद करा पण ‘धोनी’चा कुठं! मोडला रैनाचा विक्रम, ठरला CSK चा शिलेदार

मार्च 29, 2025

आरसीबी संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघाचा 50 धावांनी पराभव केला. या सामन्यात, सीएसके संघाचे फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत आणि ते अपयशी ठरले. सामन्यात....

200 वनडे आणि आयपीएल सामन्यांचा ऐतिहासिक टप्पा पार करणारे 5 भारतीय खेळाडू

फेब्रुवारी 20, 2025

आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीची (ICC Champions Trophy 2025) सुरूवात (19 फेब्रुवारी) रोजी झाली. दरम्यान जागतिक क्रिकेटमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. यानंतर, या स्पर्धेचा....

माजी क्रिकेटपटूने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडली भारताची प्लेइंग 11, पण ‘या’ दिग्गजाला वगळले

फेब्रुवारी 14, 2025

आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीची (ICC Champions Trophy 2025) सुरूवात (19 फेब्रुवारी) रोजी होईल. दरम्यान भारतीय संघ (20 फेब्रुवारी) पासून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. पहिल्या....

Suresh-Raina-And-MS-Dhoni

5 दिग्गज भारतीय क्रिकेटपटू जे वनडे पदार्पण सामन्यातच झाले शून्यावर बाद!

नोव्हेंबर 8, 2024

भारतीय क्रिकेटच्या इतिसाहात काही उत्कृष्ट रेकाॅर्ड बनून गेले आहेत, तर काही लाजिरवाणे रेकाॅर्ड देखील भारतीय क्रिकेटपटूंच्या नावावर आहेत, जे आजपर्यंत कायम आहेत. भारताचे असे 5....

Next