सुरेश रैनाने एमएस धोनी बद्दल शेअर केलेला मजेशीर किस्सा

जेव्हा माही रैनाला म्हणतो, ‘मजा येणार बघ…’, स्वत: ‘मिस्टर आयपीएल’ने ऐकवला धोनीसोबतचा १३ वर्षांपूर्वीचा किस्सा

मे 19, 2021

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि माजी तुफानी फलंदाज सुरेश रैना यांनी गेली अनेक वर्ष सोबत क्रिकेट खेळले आहे. धोनीच्या सर्वात जवळचा कोणी मित्र....