सुर्यकुमार यादवची आयसीसी टी20 क्रमवारीमध्ये मध्ये दुसऱ्या स्थानी घसरण

सेमीफायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का; आयसीसी टी20 क्रमवारीत ट्रॅव्हिस हेडनं मारली मुसंडी

जून 26, 2024

ट्रॅव्हिस हेडने आयसीसी टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवकडून नंबर-1 स्थान हिसकावून घेतले आहे. सूर्या डिसेंबर 2023 पासून आयसीसी टी20 फलंदाजी क्रमवारीत....