सुवर्णपदकाचा सामना

CWG 2026: एक-दोन नव्हे, तब्बल 10 बॉक्सर्स फायनलमध्ये! भारताला सुवर्ण इतिहास रचण्याची सुवर्णसंधी

ऑगस्ट 1, 2026

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये (Commonwealth Games/ CWG) भारताच्या बॉक्सर्सनी दमदार कामगिरीच्या जोरावर अंतिम फेरीत प्रवेश केला आणि देशाच्या सुवर्णपदकांच्या आशा....