सौरव गांगुली आणि रोहित शर्मा
कर्णधार बनायला तयार नव्हता रोहित, गांगुलीने ‘ती’ अट घालताच दिला होकार, ‘दादा’चा खुलासा
भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक 2023 स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 8 सामन्यांमध्ये भारत अजिंक्य राहिला आहे. या विजयानंतर 16 गुणांसह भारत पॉईंट्स टेबलमध्येही....






