स्टीव्ह स्मिथने एमएस धोनीचे कौतुक केले

MS-Dhoni-And-Steve-Smith

धोनीच्या नेतृत्वावर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्मिथही फिदा; म्हणाला, ‘ही’ कला त्याच्याकडून शिकलोय

मार्च 30, 2023

क्रिकेटविश्वात असे खूपच कमी खेळाडू आहेत, जे खेळाडू आणि कर्णधार म्हणून चमकले. त्या खेळाडूंमध्ये एमएस धोनी या दिग्गजाचाही समावेश होतो. भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनीच्या....