स्टीव्ह स्मिथने विराटची बॅट तपासली
कर्णधार स्मिथला विराटच्या बॅटवर संशय? ड्रिंक्स ब्रेकदरम्यान धावत येऊन तपासली बॅट, फोटो व्हायरल
सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात अहमदाबाद येथे चौथा म्हणजेच मालिकेतील अखेरचा कसोटी सामना खेळला जात आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यात भारताने दमदार पुनरागमन केले आहे.....






