स्टीव वॉर्नरने शेअर केलेली इंस्टाग्राम पोस्ट
आधी नेतृत्त्व काढून घेतलं, मग संघातील स्थानही; डेविड वॉर्नरच्या भावाने SRHला घेतलं फैलावर
आयपीएल २०२१ स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. तसेच सतत पराभव होत असल्याने त्यांच्यावर स्पर्धेतून बाहेर होण्याचे संकट ओढवले जाऊ शकते.....






