स्मृती मानधना
WPL 2026: स्मृतीची विक्रमी कामगिरी, मोठा रेकॉर्ड जमीनदोस्त, हरमनप्रीत कौरला दुहेरी झटका
वूमन्स प्रीमियर लीगच्या चौथ्या मोसमातील अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिट्ल्सला पराभूत करून विजेतेपद जिंकले. 204 धावांचे आव्हान आरसीबीने 2 चेंडू आधी आणि 4....
WPLमध्ये दुसऱ्यांदा आरसीबी चॅम्पियन; जाणून घ्या फायनलचा प्लेयर ऑफ द मॅच, ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप कोणाच्या नावे?
टाटा डब्ल्यूपीएलचा चौथा सीजन संपन्न झाला आहे. वडोदरा येथे झालेल्या रोमांचक फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) ने दिल्ली कॅपिटल्स (DC) ला 6 विकेटने हरवून आपला....
WPL फाइनलमध्ये स्मृती मानधनाने रचला इतिहास: अशी कामगिरी करणारी पहिलीच खेळाडू
महिला प्रीमियर लीग (WPL) च्या इतिहासात, अनेक फलंदाजांनी अंतिम सामन्याच्या मोठ्या टप्प्यावर आपली छाप पाडली आहे, परंतु यंदाच्या जेतेपदाच्या सामन्याने या यादीची रुपरेषा पूर्णपणे बदलून....
WPL 2026: स्मृती मानधनच्या निशाण्यावर 3 विक्रम, अंतिम फेरीत ऐतिहासिक कामगिरी करणार?
महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामातील अंतिम सामन्याचा थरार गुरुवारी, 5 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7:30 वाजता रंगणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील ही....
आरसीबीला ब्रेक! शानदार सुरुवातीनंतर सलग दुसरा धक्का; कर्णधार मानधनाने कारण सांगितलं
WPL 2026 स्पर्धेची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाने अत्यंत दमदार पद्धतीने केली. सलग पाच सामने जिंकत आरसीबीने थेट अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले.....
पलाश मुच्छल लग्नाच्या आदल्या रात्री बेडरुममध्ये दुसऱ्या मुलीसोबत सापडला, भारतीय खेळाडूंनी बघताच तुडवला…
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा विवाह नोव्हेंबर 2025 मध्ये होणार होता. मात्र ऐन लग्नाआधी हा विवाह रद्द....
स्मृती मानधनाची वादळी खेळी, WPL मध्ये असा पराक्रम करणारी पहिली भारतीय
महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 मध्ये 17 जानेवारी रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात झालेल्या सामन्यात आरसबीची कर्णधार स्मृती मानधनाने शानदार....
स्मृती मानधनाच्या निशाण्यावर शुबमन गिलचा विक्रम; 2025 मध्ये बनणार का वर्ल्ड नंबर-1?
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आज, मंगळवार, 30 डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे. 2025 मधील हा टीम इंडियाचा....
स्मृती मानधनाचा विश्वविक्रम.! एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा, स्वतःचाच रेकॉर्ड मोडला
भारतीय सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना तिच्या कारकिर्दीतील शानदार फॉर्मचा आनंद घेत आहे. कसोटी असो, एकदिवसीय असो किंवा टी-20 असो, धावांचा ओघ अखंड सुरू आहे. रविवार,....
टी20 सामन्यात तब्बल 412 धावा; पण एकही शतक नाही, WT20I च्या इतिहासात पहिल्यांदाच घडले असे काही
भारत आणि श्रीलंका यांच्यातील चौथ्या टी-20 सामन्यात महिला टी-20 क्रिकेटच्या इतिहासात कधीही न पाहिलेला एक पराक्रम घडला. प्रथम फलंदाजी करताना भारताने टी-20 क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक....
स्मृती मानधनाच्या षटकारांचा जलवा; हरमनप्रीतला मागे टाकत बनली भारताची नवी ‘सिक्सर क्वीन’
टीम इंडियाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना हिने महिला टी20 आंतरराष्ट्रीय (WT20I) क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारी फलंदाज बनण्याचा मान मिळवला आहे. श्रीलंकेविरुद्ध तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड....
स्मृती मानधना-शैफाली वर्मा यांनी रचला इतिहास; महिला टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारी पहिली जोडी
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामी जोडी स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असा पराक्रम केला आहे जो यापूर्वी कोणत्याही जोडीने....
स्मृती मंधानाच्या नावावर नवा इतिहास? ‘स्पेशल क्लब’मध्ये एन्ट्रीची सुवर्णसंधी; केवळ 27 धावांची गरज
भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या घरच्या मैदानावर श्रीलंका महिला संघाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत भारताने दमदार विजय मिळवत....
या बाबतीत शेफाली वर्माने स्मृती मानधनाला मागे टाकले; यादीत मिताली राज अव्वल
INDW vs SLW: दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेचा 7 विकेटने पराभव केला. या सामन्यात शफाली वर्माने टीम इंडियासाठी 69 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. तिच्या या....
स्मृती मानधनाने रचला इतिहास; 18 धावा करताच रोहित-विराटच्या खास क्लबमध्ये केली एंट्री
भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात इतिहास रचला. या सामन्यात तिने 25 चेंडूत 25 धावा केल्या. या खेळीदरम्यान 18....
















