हरमनप्रीत कौरचा आश्चर्यकारक झेल
INDW vs WIW; हरमनप्रीत कौरने एका हाताने घेतला आश्चर्यकारक झेल, पाहा VIDEO
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघांदरम्यान 3 सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका सुरू झाली आहे. याआधी दोन्ही संघांमध्ये टी-20 मालिका खेळवली गेली होती. जो की भारताने....






