हार्दिक पंड्याने पावसाबद्दल वक्तव्य केले
‘मी घरी जातोय…’, भारताला टी20 मालिका जिंकून दिल्यानंतर कर्णधार पंड्याचे मोठे वक्तव्य
न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने 3 सामन्यांची टी20 मालिका 1-0ने खिशात घातली. मात्र, या मालिकेतील फक्त एकच सामना पावसाच्या व्यत्ययाशिवाय पार पडला. हा मालिकेतील दुसरा....






