हार्दिक पंड्या तीन विकेट्स
एकदा नाही ‘इतक्या’ वेळा हार्दिकने पाकिस्तानविरुद्ध घेतल्यात तीन विकेट्स, बनला खास यादीतील एकमेव भारतीय
रविवारी (23 ऑक्टोबर) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरार पाहायला मिळाला. भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात जबरदस्त फॉर्ममध्ये होते. हार्दिक पंड्या आणि अर्शदीप सिंग....






