हॅरी ब्रुक

कर्णधार हॅरी ब्रूकच्या एका चुकीने बदलला इंग्लंडचा 54 वर्षांचा इतिहास, पहिल्यांदाच घडले असे

सप्टेंबर 3, 2025

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंड संघासाठी एक इतिहास लिहिला गेला, परंतु हा इतिहास चुकीच्या कारणांमुळे रचला गेला. लीड्समधील हेडिंग्ले....

70 वर्षांनंतर विक्रम; हॅरी ब्रूक ठरला सर्वात जलद शतक ठोकणारा तिसरा फलंदाज

ऑगस्ट 4, 2025

शनिवारी भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात फलंदाज हॅरी ब्रूकने शानदार शतक झळकावले. सिराजने ब्रूकला 19 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर जीवनदायिनी दिली. पण त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले....

रिषभ पंतची कॉपी करत इंग्लंडच्या फलंदाजाने खेळला शाॅट, चाहत्यांची भन्नाट प्रतिक्रिया व्हायरल; VIDEO

ऑगस्ट 2, 2025

भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात, इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज हॅरी ब्रूकने पहिल्या डावात शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 64 चेंडूत 53 धावांची खेळी खेळली. त्याच्या खेळीदरम्यान ब्रूकने असा....

ENG vs WI: इंग्लंडचा वेस्ट इंडिजला व्हाईट वाॅश, 0-3 ने मालिका जिंकली

जून 11, 2025

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना साउथहॅम्प्टन येथील रोझ बाउल स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात यजमान इंग्लंडने वेस्ट इंडिजचा 37....

हॅरी ब्रूकचा ‘सुपरमॅन’ झेल; स्टोक्सचा रियाक्शन पाहून नेटकऱ्यांनाही धक्का! VIDEO

मे 25, 2025

इंग्लंडने झिम्बाब्वेविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात धमाकेदार विजय नोंदवला. (ENG vs ZIM Test Match) तिसऱ्या दिवसअखेरच इंग्लंडने एक डाव आणि 45 धावांनी विजय मिळवत उन्हाळ्याच्या हंगामाची....

Harry Brook

IND VS ENG; मालिकेपूर्वी मोठी घोषणा, दिल्लीच्या या खेळाडूची उपकर्णधारपदी निवड

जानेवारी 21, 2025

इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर आहे. लवकरच दोन्ही संघांमध्ये स्पर्धात्मक क्रिकेट पाहायला मिळणार आहे. या दोन्ही संघांमध्ये पहिले 5 टी20 सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर पुढील....

“हा खेळाडू सचिन तेंडुलकरपेक्षाही चांगला”, ग्रेग चॅपेल यांनी केली धक्कादायक तुलना

जानेवारी 11, 2025

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी इंग्लंडचा उदयोन्मुख स्टार फलंदाज हॅरी ब्रुकची तुलना चक्क महान सचिन तेंडुलकरशी केली आहे. त्यांनी हॅरी....

कोणाला मिळणार ‘आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार? या 4 खेळाडूंची नावे शाॅर्टलिस्ट

डिसेंबर 30, 2024

सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी (Garfield Sobers Trophy) ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कारासाठी 4 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या 4 खेळाडूंमध्ये भारतीय वेगवान गोलंदाज ‘जसप्रीत....

विदेशी मैदानावर हॅरी ब्रुकची दमदार कामगिरी, पोहोचला महान दिग्गजाच्या रेकाॅर्डजवळ

डिसेंबर 7, 2024

सध्या इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील दुसरा कसोटी सामना बेसिन रिझर्व्हच्या (Basin Reserve) मैदानावर....

‘हे’ 3 विस्फोटक फलंदाज मोडू शकतात ब्रायन लाराचा 400 धावांचा विश्वविक्रम?

नोव्हेंबर 8, 2024

क्रिकेटच्या इतिसाहात काही नवे रेकाॅर्ड बनले तर काही जुने रेकाॅर्ड तुटले देखील. काही दिग्गज क्रिकेटपटूंनी तर असे रेकाॅर्ड आपल्या नावावर केले आहेत, जे कोणत्याही फलंदाजासाठी....

Yashasvi Jaiswal and Shubman Gill

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरीने धावा करणाऱ्या यादीत, भारताच्या युवा खेळाडूचा समावेश!

ऑक्टोबर 16, 2024

आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये असे अनेक फलंदाज आहेत, ज्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर खूप नाव कमावले आहे. कसोटी क्रिकेटच्या सुरुवातीपासून असे अनेक फलंदाज झाले आहेत ज्यांनी....

Harry Brook

घरच्या मैदानावर पाकिस्तानची नाचक्की! इतक्या वर्षांनंतर कसोटीत बनल्या 800 पेक्षा अधिक धावा

ऑक्टोबर 10, 2024

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात मुलतान येथे कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडच्या संघानं एका डावात 800 पेक्षा जास्त धावा ठोकल्या. 1997 नंतर प्रथमच....

Jos Buttler

वनडे मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का, कर्णधार बटलर बाहेर; केवळ 15 सामने खेळलेल्या खेळाडूकडे नेतृत्व

सप्टेंबर 15, 2024

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेत दोन्ही संघांमध्ये 5 एकदिवसीय सामने खेळले जातील. मात्र या एकदिवसीय मालिकेपूर्वी इंग्लंडच्या....

Rishab-Pant-DC-Lizaad-Williams

Breaking! मुंबईविरुद्ध पराभव पचवलेल्या दिल्लीसाठी गुडन्यूज! हॅरी ब्रुकच्या जागी आफ्रिकेचा ‘हा’ घातक अष्टपैलू खेळाडू संघात । IPL 2024

एप्रिल 8, 2024

रविवारी (दि. 7) मुंबई विरुद्ध वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात दारूण पराभव पाहावा लागलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघासाठी एक गुड न्यूज आहे. दिल्ली कॅपिटल्स संघात लवकरच एका....

England Test Squad

इंग्लंडला तगडा झटका! कसोटी मालिकेपूर्वी धडाडीचा फलंदाज मायदेशी परतला, वाचा काय आहे कौटुंबीक कारण

जानेवारी 21, 2024

इंग्लंड संघ सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आहे. 25 जानेवारी रोजी भारत आणि इंग्लंड संघातील ही कसोटी मालिका सुरू होणार आहे. पहिल्या....

Next