हॅऱिस रौफ

_India vs Pakistan (Shreyas Iyer )

पाकिस्तानी गोलंदाज फॉर्मात! घातक चेंडुमुळे मोडली श्रेयस अय्यरची बॅट, एकदा पाहाच

सप्टेंबर 2, 2023

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शनिवारी (2 सप्टेंबर) कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली स्वस्तात बाद झाले. शाहीन आफ्रिदी याच्या स्विंग चेंडूवर दोघांनी विकेट गमावली. पण चौथ्या क्रमांकावर....

India vs Pakistan (Rohit Sharma)

IND vs PAK । धावांपेक्षा दुप्पट चेंडू खेळून रोहित बाद! शाहीन आफ्रिदीने उडवला त्रिफळा

सप्टेंबर 2, 2023

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रंगतदार सामना शनिवारी (2 सप्टेंबर) पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला गेला. कर्णदार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून भारत प्रथम फलंदाजी करणार, हे....

Rain interrupts India vs Pakistan clash

IND vs PAK । लाईव्ह सामन्यात पावसाची एन्ट्री! रोहित लयीत असताना थांबवली गेली मॅच

सप्टेंबर 2, 2023

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत शनिवारी (2 सप्टेंबर) सुरू आहे. भारतासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल डावाची सुरुवात करण्यासाठी आले आहेत. दोघांनी संघाला चांगली....

Virat-Kohli

यालाच म्हणतात दरारा! विराटला भेटताच हॅरिस रौफ म्हणाला, ‘जिथे जिथे जातोय, सर्वत्र कोहली-कोहली…’

सप्टेंबर 2, 2023

जेव्हाही भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असतो, तेव्हा संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष या सामन्याकडे लागलेले असते. अशात आशिया चषक 2023 स्पर्धेतील तिसरा सामना या दोन संघात श्रीलंकेच्या....

Virat Kohli meets Haris Rauf

ASIA CUP 2023 । विराट आणि हॅरिस रौफमध्ये गळाभेट, चाहत्यांना आठवले दोन गगणचुंबी षटकार

सप्टेंबर 1, 2023

भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याने मागच्या वर्षी टी-20 विश्वचषकात धमाकेदार खेळी केली होती. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटने हॅरिस रौफ याला 19व्या षटकात लागोपाट दोन....

Ind-vs-Pak

‘पाकिस्तानी तिकडीविरुद्ध सावधगिरी बाळगावी लागेल’, महामुकाबल्यापूर्वी ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भारताला चेतावणी

सप्टेंबर 1, 2023

क्रिकेटविश्वातील सर्वात मोठ्या कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये भारत-पाकिस्तान यांची गणना होते. हे दोन्ही संघ फक्त मोठमोठ्या स्पर्धांमध्येच एकमेकांचा सामना करतात. जसे की, आयसीसी आणि आशिया चषक.....

Dinesh-Karthik

विराटने ज्या गोलंदाजाला चोपले, कार्तिकने त्याचेच गायले गोडवे; म्हणाला, ‘तो डेथ ओव्हर स्पेशलिस्ट…’

ऑगस्ट 5, 2023

पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ सध्या इंग्लंडमध्ये आपल्या भेदक गोलंदाजीने खळबळ माजवताना दिसत आहे. इंग्लंडच्या द हंड्रेड 2023 लीगमध्ये हॅरिस घातक वेगवान गोलंदाजी करत....

Andre-Russell

रसेलची मसल पावर! अमेरिकेत मारला स्पर्धेतील सर्वात लांब गगनचुंबी षटकार, पाहून डोळेच फिरतील

जुलै 19, 2023

अमेरिकेत खेळल्या जात असलेल्या मेजर लीग क्रिकेट 2023 स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाचा दिग्गज अष्टपैलू आंद्रे रसेल याने कहर केला आहे. मंगळवारी (दि. 18 जुलै) पार....

Haris Rauf David Miller

सूर्या बनण्याच्या प्रयत्नात मिलरने गमावली विकेट, हॅरिस रौफचा घातक चेंडूची सर्वत्र चर्चा

फेब्रुवारी 14, 2023

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ ‘यॉर्गर स्पेशलिस्ट’ म्हणून ओळखला जातो. लाहोर कलंदर्स आणि मुलतान सुलतान्स संघातील सामन्याने पाकिस्तान प्रमियर लीग 2023 चा सुरुवात झाली. सोमवारी....

Haris-Rauf

क्या बात है! वर्गमैत्रिणीच्या प्रेमात पडत तिलाच बनवली नवरी, पाकिस्तानी गोलंदाजाच्या लग्नाचे फोटो व्हायरल

डिसेंबर 24, 2022

क्रिकेट विश्वातून आनंदाची बातमी समोर येत आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ हा बोहल्यावर चढला आहे. त्याने त्याची वर्गमैत्रीण मुजना मसूद हिच्यासोबत संसार थाटला आहे.....

Bas de Leede got injured

हॅरिस रौफच्या घातक चेंडूमुळे फलंदाजाच्या डोळ्याखाली पडले टाके, आंधळा होता होता वाचला

ऑक्टोबर 30, 2022

रविवार, 30 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात आमना सामना झाला. पर्थवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली. त्यांचा वेगवान गोलंदाज....

Pakistan-Team

शाहीन आफ्रिदीला सोडा, ‘हा’ गोलंदाज देऊ शकतो भारताला टेन्शन; माजी दिग्गजाने केले सावध

ऑक्टोबर 19, 2022

येत्या काही दिवसांमध्ये क्रिकेटप्रेमींना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याचा आनंद लुटण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे. 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये हा सामना पाहण्यासाठी जवळपास....

Haris-Rauf-And-Glenn-Phillips

व्हिडिओ: विश्वचषकापूर्वी पाकिस्तानची खतरनाक गोलंदाजी चर्चेत, न्यूझीलंड फलंदाजाच्या बॅटचे दोन तुकडे

ऑक्टोबर 14, 2022

टी20 विश्वचषक 2022 सुरू होण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक राहिले आहेत. या मोठ्या स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघाची खतरनाक गोलंदाजी भलतीच चर्चेत आहे. यामागील कारण आहे पाकिस्तानचा....

हॅरिस रौफमुळे का चर्चेत आला टेप बॉल? काय असतो ‘हा’ प्रकार? जाणून घ्या सविस्तर

ऑक्टोबर 28, 2021

टी२० विश्वचषक २०२१ मध्ये पाकिस्तानच्या क्रिकेट संघाची कामगिरी आतापर्यंत चांगली राहिली आहे. पाकिस्तानने भारत आणि नंतर न्यूझीलंडला सहज हरवून उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास पक्के केले....

हॅरिस रौफचा ‘खौफ’, १४९ किमी दर ताशीच्या वेगवान चेंडूने मार्टिन गप्टिलला केले चारो खाने चित- VIDEO

ऑक्टोबर 27, 2021

टी-२० विश्वचषकात मंगळवारी (२६ ऑक्टोबर) पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सामना खेळला गेला. हा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. सामन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानने नाणेफेक जिंकली आणि....