हेडबँड लूक
स्टुअर्ट ब्रॉड की हार्दिक पंड्या; कोणाचा हेडबँड लूक हटके? दिग्गज खेळाडूने दिले ‘हे’ उत्तर
भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यातून भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने पुनरागमन केले आहे.....






