हेमंग बदानी मुख्य प्रशिक्षक
इंग्लंडच्या द हंड्रेड लीगमध्ये भारतीय दिग्गजाची एंट्री, ‘या’ संघाचा हेड कोच म्हणून झाली नियुक्ती
इंग्लंडची लीग द हंड्रेडचा नवा हंगाम २१ जुलैपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा १६ ऑगस्टपर्यंत रंगणार आहे. यंदा या लीगमध्ये अनेक बदल दिसणार आहेत. द....






