१९८७ क्रिकेट विश्वचषक
क्रिकेटमधील खरेखुरे जंटलमन, ‘त्या’ एका कृतीने कपिल देव जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले
खेळ कोणताही असो, त्यातील खेळाडूंमध्ये खिलाडूवृत्ती नसेल तर तो खेळ प्रेक्षकांना रुचत नाही. फुटबॉल आक्रमक खेळ असला तरीही प्रत्येक खेळाडू तो जितका खेळता येईल ...
कपिल पाजींच्या खिलाडूवृत्तीमुळे टीम इंडियाला पत्करावा लागलेला पराभव, पण जगभरात झालेलं कौतुक
खेळ कोणताही असो, त्या खेळाच्या खेळाडूंमध्ये खिलाडूवृत्ती म्हणजेच स्पोर्ट्समनशिप स्पिरिट नसेल, तर तो खेळ प्रेक्षकांना रुचत नाही. जगात सर्वाधिक खेळला जाणारा फुटबॉल हा आक्रमक ...
वाढदिवस विशेष: जेव्हा विवियन रिचर्ड्स यांनी कराचीतील मैदानावर आणले होते तुफान
कॅरेबियन बेटांवरील कोणत्याही खेळाचे खेळाडू म्हटलं की, समोर येतात ते उंचेपुरे, धिप्पाड शरीरयष्टीचे, चेहऱ्यावर निर्विकार भाव घेऊन मैदानात उतरणारे, मात्र त्यानंतर अगदी खेळकर वातावरणात, ...
आयोजकाने पासेस नाकारले अन् भारतीय मंत्र्याची सटकली, धीरुभाईंची मदत घेत भारतात ‘असं’ केलं वर्ल्डकपचं आयोजन
आज बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. सध्या बीसीसीय इतकी पावरफुल आहे की, क्रिकेटची शिखर संस्था आयसीसीदेखील एखादा मोठा निर्णय घेण्याची हिंमत करत ...
विंडीजच्या दिग्गजाने मनाचा मोठेपणा दाखवताच हुकलेली सेमीफायनल, पाकिस्तानी जनरलकडून मिळालं होतं गिफ्ट
स्पोर्ट्समनशिप म्हणजेच खिलाडूवृत्ती. कोणताही खेळ आणि खेळाडू याच खिलाडूवृत्तीने मोठा होतो. त्यातही क्रिकेट म्हणजे तर जेंटलमन्स गेमच. सभ्य माणसांनी खेळायचा खेळ म्हणून क्रिकेटला ओळखलं ...
पत्रकाराच्या ‘त्या’ आर्टिकलमुळे सिद्धूंंवर झालेली टीका, पण वर्ल्डकपमध्ये वादळ आणत केली होती बोलती बंद
नवज्योतसिंग सिद्धू. भारत देशातील एक नेहमी चर्चेत असणारे नाव. भारतीय क्रिकेट, राजकारण आणि टेलिव्हिजन अशा सर्व क्षेत्रांमध्ये योगदान दिलेले व्यक्तिमत्व. त्यांनी एका जुन्या प्रकरणात ...
अन् ‘त्या’ दिवसाची भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद झाली
क्रिकेटच्या मैदानावर काही गोष्टी रोज रोज होत नसतात. या रोज न होणाऱ्या गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे गोलंदाज घेत असलेला बळींची हॅट्ट्रिक. ऑस्ट्रेलियन गोलंदाज फ्रेड ...
‘ड्युरासेल’ म्हणून ओळखले जाणारे कर्टनी वॉल्श
क्रिकेट हा सांघिक खेळ असला तरी, खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीलाही तितकेच महत्त्व असते. एक-एक खेळाडू मिळूनच संघ तयार होत असतो. फलंदाजी करताना खेळाडू वैयक्तिक विक्रम ...
ऐंशीच्या दशकातील पैसा वसूल सामना.! एकट्या ‘ऍलन लॅम्ब’ यांनी वेस्टइंडीजच्या जबड्यातून विजय खेचला
सन १९८७ च्या ऑक्टोबरमध्ये भारतीय उपखंडात अत्यंत उत्साहाचे आणि ऊर्जेने वातावरण तयार झाले होते. कारण, इंग्लंडच्या बाहेर प्रथमच विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले. पाकिस्तानमधील ...
अन् तेव्हा कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रचला गेला होता इतिहास
ऑस्ट्रेलिया.. जागतिक क्रिकेटवर सर्वाधिक काळ राज्य करणारा देश. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या एकामागून एक पिढ्या येत गेल्या; मात्र, ऑस्ट्रेलियाची क्रिकेटवरील मक्तेदारी त्यांनी टिकवून ठेवली. आतापर्यंतचे सर्वोत्तम ...
ग्रॅहम गूचचा ‘स्वीप अटॅक’ अन् भारताची विश्वचषकातून ‘एक्झिट’
भारतीय उपखंडाला पहिल्यापासून फिरकी गोलंदाजांची फॅक्टरी म्हणून ओळखले जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही सर्वोत्कृष्ट फिरकीपटू होऊन गेले; त्यातील सर्वाधिक फिरकीपटू हे भारत, पाकिस्तान आणि ...
सचिन मैदानात होता; वानखेडेवर इतिहास घडत होता, तरीही जगात कुणालाच याची साधी खबरसुद्धा नव्हती…
कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने १९८३ चा क्रिकेट विश्वचषक जिंकला आणि संबंध भारत देशात क्रिकेटचे सोनेरी दिवस सुरू झाले. प्रत्येकाच्या तोंडी कपिल देव, सुनिल ...
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा सहयोगी सदस्य असलेला झिम्बाब्वे संघ १९८७ मध्ये सलग दुसरा विश्वचषक खेळत होता. झिम्बाब्वेला अजूनही कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाला नव्हता. मात्र, एकदिवसीय ...