१९ वर्षांखालील विश्वचषक उपांत्य फेरी

ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत धूळ चारत इंग्लंडची अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक

फेब्रुवारी 4, 2026

कर्णधार थॉमस रेवच्या दमदार शतकाच्या जोरावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 27 धावांनी पराभव करत अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. मंगळवारी झालेल्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी....