टॅग: २००३ विश्वचषक

Photo Courtesy:
Twitter/ICC

आठवणीतील सामना: भारतीय संघ १९ वर्षांपूर्वी क्रिकेटमधील सर्वात मोठा सामना झाला होता पराभूत

आत्तापर्यंत भारताने क्रिकेटमध्ये जसे अनेक मोठे विजय मिळवले आहेत. तसेच अनेकदा मोठ्या स्पर्धांमध्ये भारताला पराभवाचाही सामना करावा लागला आहे. असाच ...

Jasprit-Bumrah

टी२० विश्वचषकात बुमराहला खेळवायचे असले तर ‘हे’ कराच, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचा भारताला मोलाचा सल्ला

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंडच्या दौऱ्यात उल्लेखनीय कामगिरी करत आहे. पहिले त्याने एजबस्टन कसोटीमध्ये संघाचे नेतृत्व केले. ...

Photo Courtesy: Twitter/@BCCI

अरे बापरे! तटस्थ ठिकाणी न्यूझीलंड संघाचे भारतावर वर्चस्व, पाहा आकडेवारी

जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी जगातील सर्व क्रिकेट चाहते उत्सुक आहे. तब्बल २ वर्षांच्या कालावधीनंतर हा अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळवला ...

अजूनही निवृत्त झाला नाही २००३ क्रिकेट विश्वचषकातील ‘हा’ हिरो, इतर सर्वांनी सोडले क्रिकेट

२००३ विश्वचषकातील आठवणी सर्वच भारतीय क्रिकेट रसिकांच्या कायम स्मरणात राहतील. कर्णधार सौरव गांगुलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने थेट अंतिम सामन्या पर्यंत ...

चाहत्यांच्या नेहमीच आठवणीत राहतील अशा सचिन तेंडुलकरच्या ३ खेळी

'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठे नाव आहे. जवळजवळ फलंदाजीतील सर्वच विक्रम त्याच्या नावावर आहेत. सचिनने २४ ...

गांगुली म्हणतो, २०१९ विश्वचषकातील ३ क्रिकेटर २००३ विश्वचषकात मी भारताकडून खेळवले असते

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या काळापासून सध्याचा कर्णधार विराट कोहलीच्या काळापर्यंत अनेक प्रतिभावान खेळाडू भारतीय संघाला लाभले आहेत. त्यांनी ...

किस्से क्रिकेटचे ५- जेव्हा १७ वर्षांपुर्वी दु:खात आख्खा देश झाला होता लाॅकडाऊन

-अतुल वाघमारे ५ मार्च, २०२०. सिडनीमध्ये मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे दिवसाच अंधाराचे सावट पसरले होते. त्यावेळी असे वाटत होते, ...

सचिन २००३ विश्वचषकात बाद झाल्यावर पाकिस्तानच्या या व्यक्तीला झाले होते दु:ख

नवी दिल्ली । पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर नेहमी आपल्या वक्तव्यांमुळे लोकांना आश्चर्यचकीत करत असतो. अशाच प्रकारे तो पुन्हा ...

मला त्याने सी ग्रेड कलाकार म्हटलं, त्यामुळे परत मैत्री झालीच नाही

मागील काही दिवसांपासून पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आपल्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहे. या व्हिडिओंमध्ये अनेकवेळा ...

२००३ला याच दिवशी टीम इंडियाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावुन घेतला गेला

भारतीय संघाने २ वेळा वनडे विश्वचषक आपल्या खिशात घातला आहे. यातील पहिला विश्वचषक हा १९८३मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात तर ...

बरोबर १६ वर्षांपुर्वी सचिन विरुद्ध कॅडिक युद्धात असा जिंकला होता सचिन

भारतीय क्रिकेटप्रेमींना आजही आठवणीतील क्रिकेट विश्वचषक कोणता हा प्रश्न केला तरी अनेकांची उत्तर २००३ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषक असंच ...

गांगुलीला २००३च्या क्रिकेट विश्वचषकात हवा होता धोनी!

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली भारताच्या महान कर्णधारांपैकी एक आहे. त्याने नुकतेच आपले आत्मचरित्र लिहिले आहे. यात त्याने तो खेळत ...

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.