२०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग

मुंबईने आयपीएलमध्ये पहिल्यांदाच केला २०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग; ‘या’ संघाने केलाय सर्वाधिकवेळा हा कारनामा

मे 2, 2021

दिल्ली। मुंबई इंडियन्सने शनिवारी इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात चेन्नई सुपर किंग्सचा ४ विकेट्सने पराभव केला. हा मुंबईचा या हंगामातील चौथा विजय ठरला. या विजयाबरोबरच....