२०१२सालचा इंग्लंडचा भारत दौरा

‘विराट म्हणायचा; ‘ती’ अजूनही माझी गर्लफ्रेंड आहे, तर ‘ती’ म्हणायची; की विराट तर माझा एक्स बॉयफ्रेंड

जून 15, 2020

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू निक कॉम्पटन हा पुन्हा एकदा भारताचा कर्णधार विराट कोहलीवर टिका केल्यामुळे चर्चेत आला आहे. कॉम्पटनने २०१२सालच्या भारत दौऱ्याच्या आठवणींना उजाळा देत म्हटले....