२०१६ टी२० विश्र्वचषक अंतिम सामना स्टोक्स

शेवटी त्याने इंग्लंडला विश्वविजेते बनविलेच! कहाणी ‘बिग बेन’ ची

जून 4, 2022

वर्तमान क्रिकेटजगतात सर्वोत्तम अष्‍टपैलू क्रिकेटपटू कोण? असा प्रश्न विचारला असता सर्व क्रिकेटप्रेमी एका सुरात इंग्लंडच्या बेन स्टोक्सचे नाव घेतील. इंग्लंड क्रिकेटमध्ये झालेल्या बदलात स्टोक्सचा सर्वात....