२०२३ वनडे विश्वचषक

हार्दिकची उपकर्णधारपदावरून हकालपट्टी? आशिया कप आणि वर्ल्डकपसाठी बीसीसीआयचा वेगळा विचार

ऑगस्ट 20, 2023

आशिया खंडातील क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या आशिया चषक स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. यापूर्वी भारतीय संघाच्या निवडीबाबत दिल्ली येथे बीसीसीआयची बैठक होणार आहे. या....

bcci-president-sourav-ganguly

“कोण म्हणतं आपल्याकडे नंबर 4 चा फलंदाज नाही?” दादाचा संतप्त सवाल

ऑगस्ट 19, 2023

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी आता 40 दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. विश्वचषक मायदेशात होत असल्याने भारतीय संघाला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जातेय. असे....

“विराट वर्ल्डकपमध्ये पुन्हा आम्हाला चोपणार”, पाकिस्तानी दिग्गजानेच केला दावा

ऑगस्ट 18, 2023

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात वनडे विश्वचषकाचे आयोजन केले जाईल. या विश्वचषकात सर्वाधिक चर्चा भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याची होत आहे. 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर....

“तिलक माझ्यासाठी वर्ल्डकपमध्ये नंबर 4”, शास्त्रींनी उभा केला आपला दावेदार

ऑगस्ट 16, 2023

आगामी आशिया चषक स्पर्धा 30 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये आशिया चषक खेळला जाणार असून सर्व संघ याची तयारी करत आहेत. स्पर्धेसाठी भारतीय....

‘ब्लास्टर’ ब्रुकची वर्ल्डकप वारी हुकली! ‘या’ कारणाने निवडसमितीने दाखवला अविश्वास

ऑगस्ट 16, 2023

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिका 8 सप्टेंबरपासून सुरू होईल. चार सामन्यांच्या या वनडे मालिकेसाठी बुधवारी (16 ऑगस्ट) इंग्लंडचा 15 सदस्यीय संघ घोषित केला गेला.....

“धोनी अजूनही सर्वात फिट”, विश्वचषकाच्या तोंडावर युवा खेळाडूचे मोठे विधान

ऑगस्ट 16, 2023

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याला सर्व युवा क्रिकेटपटू आपला आदर्श मानतात. केवळ भारतच नव्हे तर विदेशातील खेळाडू त्याच्याकडून अनेक वेळा सल्ला घेताना....

टीम इंडिया बाहेर असलेल्या खेळाडूमुळे सावरले कुलदीपचे करियर! माजी खेळाडूचा मोठा खुलासा

ऑगस्ट 15, 2023

भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर अभिनव मुकुंद याने भारताचा प्रमुख फिरकीपटू कुलदीप यादव आणि सध्या संघाबाहेर असलेला यष्टीरक्षक रिषभ पंत यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे.....

कमिन्स होणार निवृत्त? वनडे विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे मोठे वक्तव्य

ऑगस्ट 15, 2023

ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने वनडे क्रिकेटच्या भवितव्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आपण विश्वचषकापर्यंत खेळणार असून, त्यानंतर वनडे क्रिकेट खेळणार की नाही याबाबत आपण निर्णय घेऊ....

“या पराभवाचा विचार करा”, टीम इंडियाच्या अपयशानंतर दिग्गजाने दिला सल्ला

ऑगस्ट 14, 2023

भारतीय क्रिकेट संघाला वेस्ट इंडिजविरूद्धच्या अखेरच्या टी20 सामन्यात पराभूत व्हावे लागले. या सह यजमान संघाने पाच सामन्यांची ही मालिका 3-2 अशी आपल्या नावे केली. यापूर्वी....

कुलदीपने गाजवला कॅरेबियन दौरा! भेदक गोलंदाजीने मिटवलं वर्ल्डकपचे टेन्शन

ऑगस्ट 14, 2023

भारतीय क्रिकेट संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची समाप्ती पराभवाने झाली. वेस्ट इंडीज आणि  भारत यांच्यातील अखेरचा टी20 सामना रविवारी (13 ऑगस्ट) खेळला गेला. फ्लोरिडामध्ये खेळल्या गेलेल्या या....

टी20 मालिका गमावल्यानंतरही राहुल द्रविड म्हणतायेत, “डोन्ट वरी”

ऑगस्ट 14, 2023

भारतीय क्रिकेट संघाला वेस्ट इंडिजविरूद्धच्या अखेरच्या टी20 सामन्यात पराभूत व्हावे लागले. या सह यजमान संघाने पाच सामन्यांची ही मालिका 3-2 अशी आपल्या नावे केली. यापूर्वी....

नाम बडे दर्शन छोटे! कोच द्रविडची रणनिती ठरतेय फेल, केला पूर्ण अपेक्षाभंग

ऑगस्ट 14, 2023

भारतीय क्रिकेट संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची सांगता पराभवाने झाली. वेस्ट इंडीज आणि  भारत यांच्यातील अखेरचा टी20 सामना रविवारी (13 ऑगस्ट) खेळला गेला. फ्लोरिडामध्ये खेळल्या गेलेल्या....

आकडे बोलतायेत! 2021 पासून भारतीय संघाने अभिमान करावा अशी कामगिरी केलीच नाही

ऑगस्ट 14, 2023

वेस्ट इंडीज आणि  भारत यांच्यातील अखेरचा टी20 सामना रविवारी (13 ऑगस्ट) खेळला गेला. फ्लोरिडामध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाला 8 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला.....

तो पुन्हा येणार? वर्ल्डकप राखण्यासाठी इंग्लंडचा प्लॅन ‘बिग बेन’, मंगळवारी होणार संघनिवड

ऑगस्ट 13, 2023

आगामी वनडे विश्वचषकासाठी इंग्लंड क्रिकेट संघाची घोषणा मंगळवारी (15 ऑगस्ट) केली जाण्याची शक्यता आहे. इंग्लंड या विश्वचषकात आपले विजेतेपद राखण्याचा प्रयत्न करेल. यासाठी इंग्लंड क्रिकेट....

“ईशानची ती जागा नक्की करा”, वर्ल्डकपआधी दिग्गजाने दिला टीम इंडियाला सल्ला

ऑगस्ट 12, 2023

सध्या भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीजविरूद्ध टी20 मालिका खेळत आहे. मालिकेत 2-0 अशा पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला मालिका जिंकण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. अशा....

Previous Next