२ इंचांनी लागला सामन्याचा निकाल

गेम आहे मिलीमीटर! फक्त काही इंचांनी हुकला मॅक्सवेलचा षटकार नाहीतर…

ऑक्टोबर 10, 2020

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात आयपीएल २०२०चा २४वा सामना झाला. शनिवारी (१० ऑक्टोबर) अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियम येथे झालेल्या या सामन्याचा....