७व्या क्रमांकाची जर्सी

७ नंबर विशेष, फक्त या कारणामुळे धोनी घालयचा ७ नंबरची जर्सी

ऑगस्ट 16, 2020

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने त्याच्या अफलातून खेळीने भारतीय संघाला यशाच्या शिखरावर पोहोचवले. तो केवळ चांगला यष्टीरक्षक नाही. तर, दमदार फलंदाज आणि यशस्वी कर्णधारदेखील....