ॲरॉन जोन्स करिअर
वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात मिळवून दिला एकहाती विजय! जाणून घ्या कोण आहे ॲरॉन जोन्स
टी20 विश्वचषकाचा पहिला सामना धुमधडाक्यात पार पडला. अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात ॲरॉन जोन्सनं आपल्या स्फोटक फलंदाजीनं सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे.....






