13 वर्षांच्या वयात क्रिकेटसाठी सोडले घर

वयाच्या १३व्या वर्षीच घर सोडणारी ही टीम इंडियाची शिलेदार कोणत्याही बॉलीवूड अभिनेत्रीपेक्षा नाही कमी, पहा फोटो

जून 24, 2020

यावर्षी झालेल्या महिला टी20 विश्वचषकात भारतीय महिला संघाचा भाग असणाऱ्या हरलीन देओलने मागील वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. वर्षभरात तिच्या चाहत्यांमध्ये चांगलीच वाढ झाली....