1st T20I
रोहितने मिळवली टी२०मध्ये बादशाहत! गप्टील-विराटला मागे टाकत ‘हिटमॅन’ची विश्वविक्रमाला गवसणी
लखनऊ। गुरुवारी (२४ फेब्रुवारी) भारत विरुद्ध श्रीलंका संघात (India vs Sri Lanka) ३ टी२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना (1st T20I) पार पडला. भारतरत्न श्री अटल....
पहिले षटक आणि भुवीची विकेट! निसंकाला गोल्डन डकवर बाद करताच भुवनेश्वरची अनोख्या विक्रमाला गवसणी
लखनऊ। भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात गुरुवारपासून (२४ फेब्रुवारी) ३ सामन्यांची टी२० मालिका (T20I series) सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना....
IND vs SL: श्रीलंकेने पहिल्या टी२०त जिंकला टॉस, भारताच्या प्लेईंग ११ मध्ये तब्बल ६ बदल
लखनऊ। भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात गुरुवारपासून (२४ फेब्रुवारी) ३ सामन्यांच्या टी२० मालिकेला (T20I Series) सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना (1st....
IND vs SL: पहिल्या टी२०मध्ये टॉस जिंकून पहिली बॅटिंग करा अन् सामना जिंका! पाहा कसा आहे एकाना स्टेडियमचा इतिहास
लखनऊ। भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात गुरुवारपासून (२४ फेब्रुवारी) ३ सामन्यांची टी२० मालिका (T20I Series) सुरू होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाने....
केव्हा, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी२० सामना? जाणून घ्या सर्वकाही
लखनऊ। श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर आला असून त्यांना यजमान भारतीय संघाबरोबर ३ सामन्यांची टी२० आणि २ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. यातील टी२० मालिकेला....
कौतुक तर व्हायलाच पाहिजे! पहिली आंतरराष्ट्रीय विकेट घेताच विराट-रोहितने थोपटली बिश्नोईची पाठ, व्हिडिओ व्हायरल
कोलकाता। वेस्ट इंडिज संघ सध्या भारत दौऱ्यावर असून टी२० मालिका खेळत आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघातील टी२० मालिकेला (T20I Series)....
‘पदार्पणवीर’ बिश्नोईने तर विक्रम केलेच, पण रोहितनेही ‘हे’ कारनामे करत पाकिस्तानी खेळाडूंना पछाडलं
कोलकाता। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात बुधवारपासून (१६ फेब्रुवारी) ३ सामन्यांची टी२० मालिका कोलकातामधील ईडन गार्डन स्टेडियमवर सुरू झाली. या टी२०....
सामना जिंकला, पण पोलार्डचे ते दोन शॉट पडले महागात; भारताचे ‘हे’ महत्त्वाचे खेळाडू जखमी
कोलकाता। बुधवारी (१६ फेब्रुवारी) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात (India vs West Indies) टी२० मालिकेतील पहिला सामना (1st T20I) पार पडला. ईडन गार्डन्स, कोलकाता (Eden....
INDvsWI: पहिल्या टी२०मध्ये रोहितने जिंकला टॉस, भारताकडून बिश्नोईचे पदार्पण; पाहा कसे आहेत दोन्ही संघ
कोलकाता। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघातील ३ सामन्यांची टी२० मालिका (T20I Series) बुधवारपासून सुरू झाली. ही मालिका ईडन गार्डन स्टेडियमवर खेळली....
केव्हा, कुठे आणि कधी पाहू शकाल भारत- वेस्ट इंडिज पहिला टी२० सामना? जाणून घ्या एका क्लिकवर
कोलकाता। वेस्ट इंडिज संघ फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातील मर्यादीत षटकांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यातील वनडे मालिका पूर्ण झाली असून आता भारत विरुद्ध वेस्ट....
भारताची एक नंबर जोडी! रोहित-राहुलने ५० धावांच्या भागीदारीसह ‘या’ विक्रमात मिळवला पहिला क्रमांक
जयपूर। बुधवारपासून (१७ नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ५ विकेट्सने विजय मिळवला.....
भारताच्या श्रीलंका दौऱ्याची झाली सांगता; पाहा कोणाच्या नावावर सर्वाधिक धावा अन् विकेट्स
कोलंबो। गुरुवारी (२९ जुलै) श्रीलंका विरुद्ध भारत संघात टी२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळवला गेला. या सामन्यात यजमान श्रीलंका संघाने ७ विकेट्सने बाजी मारत....
SL vs IND 3rd T20I: हसरंगाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेचा भारतावर ७ विकेट्सने विजय; मालिकाही घातली खिशात
कोलंबो। श्रीलंका विरुद्ध भारत संघात टी२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना गुरुवारी (२९ जुलै) आर प्रेमदासा स्टेडियमवर झाला. या सामन्यात श्रीलंकेने ७ विकेट्सने विजय मिळवला.....
SL vs IND 2nd T20I: अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात श्रीलंकेचा भारतावर ४ विकेट्सने विजय; मालिकेतही बरोबरी
कोलंबो। श्रीलंका विरुद्ध भारत संघात टी२० मालिकेतील दुसरा सामना बुधवारी खेळला गेला. आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने ४ विकेट्सने विजय मिळवला. याबरोबरच श्रीलंकेने....
‘आर्किटेक्ट म्हणून फॉर्मल शर्ट ते भारताची जर्सी, खास प्रवास होता’, पदार्पणानंतर वरुण चक्रवर्तीचे भावनिक ट्विट
भारताचा मर्यादीत षटकांचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील सामन्यांसाठी भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकजण या दौऱ्यातून वनडे....




















