2013 ICC Champions Trophy

चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाची दशकपूर्ती! आजच्याच दिवशी टीम इंडियाने उंचावलेली अखेरची आयसीसी ट्रॉफी

जून 22, 2023

शुक्रवारी (23 जून) भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेली अखेरच्या आयसीसी ट्रॉफी म्हणजेच 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय पुरुष क्रिकेट संघाने जिंकलेल्या....