2018 फिफा विश्वचषक
२१ व्या फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहचणारा फ्रान्स पहिला संघ
शुक्रवारी (६ जुलै) फिफा विश्वचषकाच्या पहिल्या उपांंत्यपूर्व सामन्यात बलाढ्य फ्रान्सने उरुग्वेचा २-० असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. फिफा विश्वचषकाच्या या पहिल्या उपांत्य पूर्व सामन्यात....
फिफा विश्वचषक: सामना सुरु व्हायला काही तास बाकी असतानाच ब्राझीलला मोठा धक्का
ब्राझिल संघाचा डिफेंडर दानिलो लुईज डा सिल्वा पायाच्या दुखापतीमुळे फिफा विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. रशियात सुरू असलेल्या 21व्या फिफा स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत ब्राझिल बेल्जियम सामना होणार....
अखेर दिओगो मॅरेडोनांची ती शंका खरी ठरली?
जगभरातील दोन लाखा पेक्षा जास्त लोकांनी फिफा विश्वचषकात इंग्लंड-कोलंबिया यांच्यातील बाद फेरीचा सामना पुन्हा घ्यावा म्हणुन स्वाक्षरी मोहीमेत सहभाग घेतला आहे. मंगळवारी(3 जुलै) झालेल्या बाद फेरीच्या इंग्लंड....
नेमार टीकेचा धनी; विश्वचषकात एकच चूक केली तब्बल ३ वेळा
रशियात सुरू असलेला फिफा विश्वचषक आता अंतिम टप्प्यात आला आहे. आजपासून विश्वचषकाच्या उपांत्य पूर्व फेरीचे सामने सुरू होत आहेत. १५ जूनपासुन सुरू झालेल्या या विश्वचषकात....
मेस्सी-रोनाल्डो वाद पुन्हा पेटला; दापंत्याने घेतला घटस्फोट
मेस्सी-रोनाल्डोच्या चाहत्यांमधील मेस्सी श्रेष्ठ की रोनाल्डो हे शितयुद्ध जगजाहीर आहे. सध्या रशियामध्ये फिफा विश्वचषक सुरू असल्याने मेस्सी-रोनाल्डो या वादाला आणखी जोर चढला आहे. रशियातील 2018 च्या....
विश्वचषकातून बाहेर पडलेल्या या संघाचे जगातभरात कौतूक…
रशिया। फिफा विश्वचषकात 2जुलैला झालेल्या बाद फेरीत बेल्जियमने जपानला बाहेरचा रस्ता दाखवला. बाहेर पडलेल्या या संघाच्या खेळाडूंचे जगात सगळीकडे कौतुक होत आहे त्यांच्या खेळाडूंनी ड्रेसिंग रूम....
फिफा विश्वचषक: तब्बल २४ वर्षानंतर स्वीडनने केला विश्वचषकात मोठा कारनामा
मंगळवार, ३ जुलैला फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीच्या सामन्यात स्वीडनने स्वित्झर्लंडला १-० अशा गोलफरकाने पराभूत करत उपांत्य पूर्व फेरीत धडक मारली. जागतिक फिफा क्रमवारीत ६ व्या....
फिफा विश्वचषक: ब्राझिलने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताच केला खास पराक्रम
रशिया। फिफा विश्वचषकातील बाद फेरीच्या सामन्यात ब्राझिलने मेक्सिकोला २-० ने पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. याबरोबरच ब्राझिलने आतापर्यंतच्या फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गोल करून नवा विक्रम आपल्या....
पोर्तूगालचा संघ मायदेशी पोहचला, ख्रिस्तियाने रोनाल्डो मात्र गायब
फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीतच आव्हान संपुष्टात आल्याने स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तूगाल संघ रविवार, १ जुलैला मायदेशी पोहचला. शनिवार, ३० जूनला झालेल्या बाद फेरीच्या सामन्यात....
एकवेळ ०-२ असे पिछाडीवर असलेल्या बेल्जियमचा जपानवर रोमहर्षक विजय
सोमवार, २ जुलैला फिफा विश्वचषकात झालेल्या बाद फेरीच्या सहाव्या सामन्यात बेल्जियमने जपानला ३-२ ने पराभूत करत स्पर्धेच्या उपांत्य पूर्व फेरीत स्थान मिळवले. या विजयानंतर तब्बल ३२....
भारतीय फुटबॉल संघांना आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यास मनाई
दिल्ली। भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरींदर बात्रा यांनी भारतीय फुटबॉल संघांना आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यास मनाई केली आहे. १८ ऑगस्टपासून जकार्तामध्ये सुरू होणाऱ्या आशियाई स्पर्धेत....
फिफा विश्वचषक: डेन्मार्कला धूळ चारत क्रोएशियाचा उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश
रविवार, 1 जुलैला फिफा विश्वचषकात झालेल्या बाद फेरीच्या सामन्यात क्रोएशियाने डेन्मार्कला पेनाल्टी शूटआउटमध्ये 3-2 ने पराभूत केले. अतिशय अटातटीच्या झालेल्या या सामन्यात डेनमार्कच्या मथिआस जॉरगेनसेन....
‘रिश्तो में हम तुम्हारे बाप लगते हैं’ म्हणणाऱ्या बच्चनलाही हा १९ वर्षीय खेळाडू वाटतो ‘बाप’
शनिवार, 30 जूनला झालेल्या फिफा विश्वचषकातील बाद फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्सने लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटीनावर 4-3 अशा गोल फरकाने विजय मिळवत उपांत्य पूर्व फेरी गाठली. फ्रान्सच्या....
फिफा विश्वचषक: यजमान रशियाने बलाढ्य स्पेनला पाजले पाणी
रविवार, १ जुलैला फिफा विश्वचषकात झालेल्या बाद फेरीच्या सामन्यात बलाढ्य स्पेनला पराभूत करत यजमान रशियाने उपांत्य पूर्व फेरी गाठली. स्पेन-रशिया यांच्यातील बाद फेरीचा सामना निर्धारीत....
अर्जेंटीनाच्या दिग्गजाला फिफाने दिली ताकीद
रशियात होत असलेल्या फिफा विश्वचषकात आपल्या संघाला प्रोहत्सान देण्यासाठी अर्जेंटीनाचे माजी फुटबॉलपटू दिओगो मॅराडोना प्रत्येक सामन्याला मैदानात हजेरी लावून संघासाठी चियर करत आहेत. मात्र फुटबॉल....





