2021 आयपीएल

वाऱ्याच्या वेगाने धावला शिखर, पण पोलार्डचा ‘बुलेट थ्रो’ क्षणभरांत यष्टीला धडकला अन् खेळ खल्लास

ऑक्टोबर 3, 2021

आयपीएलच्या मैदानात शनिवारी (०२ ऑक्टोबर) हंगामातील ४६ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स एकमेकांशी भिडले होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ४ विकेट्स राखून विजय....

सीएसकेच्या स्टार क्रिकेटर रैनाची हरवली चमक! चाहते म्हणाले, “आता तू आराम करा, ‘तो’ भारी खेळेल”

ऑक्टोबर 3, 2021

आयपीएल २०२१ च्या संपूर्ण हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा महत्वाचा फलंदाज सुरेश रैना काही खास कमाल करू शकलेला नाही. आयपीएलचा हा हंगाम रैनासाठी एखाद्या भयानक....

‘पृथ्वी लक्ष कुठं आहे, बॉल तर इथं आहे’, काळा चष्मा घातलेल्या क्षेत्ररक्षक शॉचा उडाला गोंधळ

ऑक्टोबर 3, 2021

शारजाह क्रिकेट स्टेडियमवर शनिवारी (०२ सप्टेंबर) आयपीएल २०२१ चा ४६ वा सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ एकमेकांशी भिडले.....

Ruturaj-Gaikwad

दे घुमा के… आणि चेंडू स्टेडियमबाहेर! ऋतुराजसह ‘यांनी’ ठोकलेत आयपीएल २०२१मध्ये लांबच लांबच षटकार

ऑक्टोबर 3, 2021

आयपीएल २०२१ चा ४७ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. हा सामना हंगामातील सर्वात मनोरंजक सामन्यांपैकी एक ठरला आहे. राजस्थान....

कोहलीकडून धडे घेतल्यानंतर जयस्वाल होणार ‘यशस्वी’, मोठी खेळी करण्यासाठी मिळालाय ‘हा’ गुरूमंत्र

ऑक्टोबर 2, 2021

बुधवारी (२९ सप्टेंबर) राजस्थान राॅयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने राजस्थानला ७ विकेट्स राखून पराभूत केले. या सामन्यात राजस्थानचा सलामी....

केएल राहुलचा नवा विक्रम! पंजाबसाठी ‘असा’ कारनामा करणारा ठरला पहिलाच फलंदाज

ऑक्टोबर 2, 2021

आयपीएलच्या मैदानात शुक्रवारी(१ ऑक्टोबर) पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्जने पाच विकेट्स राखून कोलकाता नाइट रायडर्सवर मात....

कार्तिकने जाणून बुजून सोडला राहुलचा झेल? नेटकऱ्यांच्या गंभीर प्रतिक्रिया; बघा नेमकं काय घडलं

ऑक्टोबर 2, 2021

आयपीएलच्या मैदानात शुक्रवारी (१ सप्टेंबर) हंगामातील ४५ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्जने ५ विकेट्स....

रोना मना हैं! भावुक झालेल्या पदार्पणवीरासोबत नारायणची गमतीशीर कृती, कर्णधारालाही फुटलं हसू

ऑक्टोबर 2, 2021

आयपीएल २०२१ च्या ४५ व्या सामन्यात शुक्रवारी (१ ऑक्टोंबर) पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स हे संघ एकमेकांशी भिडले. या सामन्यात पंजाब किंग्जने कोलकाता नाइट....

घासून नाही ठासून येणार! आयपीएल २०२०मधील नामुष्कीनंतर धोनीच्या ‘त्या’ संदेशामुळे सीएसकेचे ढासू कमबॅक

ऑक्टोबर 2, 2021

आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज पहिला संघ बनला आहे, ज्यांनी आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. पण आयपीएल २०२० चा विचार केला तर चेन्नई सुपर....

Yuzvendra-Chahal

फॉर्ममध्ये परतण्याचे ‘हे’ आहे कारण, चहलने केला खुलासा; आता टी२० विश्वचषकासाठीही मिळू शकते संधी

ऑक्टोबर 1, 2021

भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी यूएईमध्ये आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात अप्रतिम गोलंदाजी करत आहे. चहलने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या मागच्या....

srh

सनरायझर्स हैदराबादसाठी प्लेऑफच्या वाटा बंद, गेल्या ९ वर्षांत पहिल्यांदाच ओढावणार ‘अशी’ नामुष्की

ऑक्टोबर 1, 2021

आयपीएलच्या मैदानात गुरुवारी(३० सप्टेंबर) सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना पार पडला. सामन्यात चेन्नईने सहा विकेट्स राखून विजय मिळवला. यासह चेन्नई हंगामातील प्लेऑमध्ये....

csk

धोनीने पाळला शब्द! सीएसके चाहत्यांना दिलेले वचन केले पूर्ण

ऑक्टोबर 1, 2021

चेन्नई सुपर किंग्जने गुरुवारी (३० सप्टेंबर) सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात सहा विकेट्स राखून विजय मिळवला आहे. या विजयासह चेन्नई संघ आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. आयपीएल २०२०....

“आमच्याकडे गमावण्यासाठी काहीच राहिले नाही, आता आम्ही अजून खुलून खेळू शकतो”

सप्टेंबर 30, 2021

आयपीएलच्या २०२१ च्या ४३ व्या सामन्यासाठी बुधवारी (२९ सप्टेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान राॅयल्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने राजस्थान....

धोनी आणि विलियम्सनच्या नेतृत्वात भिडणार चेन्नई-हैदराबाद, पाहा दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन

सप्टेंबर 30, 2021

आयपीएल २०२१ हंगामात गुरुवारी (३० सप्टेंबर) ४४ वा सामना रंगणार आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ एकमेकांशी भिडणार आहे. नाणेफेक....

ज्याच्या हातून दुर्दैवीपणे बाद झाला, त्यालाच कोहलीची ‘ग्रेटभेट’; क्रिकेटपटूंचा क्षण चाहत्यांना भावला

सप्टेंबर 30, 2021

आयपीएलच्या मैदानात बुधवारी (२९ सप्टेंबर) हंगामातील ४३ वा सामना खेळला गेला. या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने राजस्थान रॉयल्सवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात....

Previous Next